■द्रोणकाव्य■
खुडलेली कळी मी
अस्तित्व मज ना
उरले प्राण
नाही शान
जगण्या
श्वास
हा.
बहरताना फुल
कोवळे जरी हे
नर तोडती
नराधम
नारद
मुनि
ब्र.
कोवळे फुल मग
सावरी स्वतःला
वाचवी जीव
जगण्यास
पोखरे
मन
हे.
मरण हे आटळ
तुडविती जन
मेलेल्या मना
पुन्हा पुन्हा
सांगती
मर
तू.
सौ.स्वाती संदीप चौधरी.
नवी मुंबई.
***टीप:- "खुडलेली कळी" कविता कशी वाटली नक्की comment करा.🙏🙏🙏***

0 टिप्पण्या