***शेल काव्य ***
गुरु शिष्याचं नातं हे जसं
जसं कुंभाराचं नि मातीचं
भिती अदराची अशी जणू
गुरु शिष्याचं नातं हे जसं
जसं भुमीचं नि आभाळाचं
पडता बीज उदरी कोंब
कोंब फुटे गर्भात बाळाचं.।।२।।
गुरु शिष्याचं नातं हे जसं
जसं चंद्राचं अन सूर्याचं
चांदन्यातुनी चमके तारा
तारा हे तर फूल कर्णाचं.।।३।।
गुरु शिष्याचं नातं हे जसं
जसं द्रोणाचार्य एकलव्य
गुरु शिष्य परंपरा हीच
हीच निष्ठा दावी एकलव्य.।।४।।
*सौ.स्वाती संदीप चौधरी.
नवी मुंबई.
***टीप:-गुरु शिष्याचं नातं.(कविता) आवडल्यास नक्की आपल्या परिवारास भेट द्या.🙏🙏🙏***

1 टिप्पण्या