(अलकलेखन)
सांगायला सण आहे,तर सणासारखं वातावरण नाही.
मुलांनी विचारावे वाटते;
"बैलपोळा"म्हणजे काय?
मुलांनी विचारावे वाटते;
"बैलपोळा"म्हणजे काय?
पण मुलांना 'बैलपोळा' शब्दच माहित नाही.
सौ.स्वाती संदीप चौधरी.
नवी मुंबई.

1 टिप्पण्या