सुचल्या तर खुप काही सुचायच्यानाहीतर माझ्यासारख्या रुसायच्याआणि कोपऱ्यात जाऊन बसायच्या...बाळाचे पाय पाळण्यात दिसावेततश्या त्या मला दिसायच्या
एडिसनच्या दिव्याखाली त्या फुलायच्या
अन कागदावर त्या मी टिपायच्या
मग गालात उगाच हसायच्या.पण कधीतरीच त्या मला बघायच्या***
एडिसनच्या दिव्याखाली त्या फुलायच्या
अन कागदावर त्या मी टिपायच्या
मग गालात उगाच हसायच्या.
***कवियत्री/लेखिका सौ. स्वाती संदीप चौधरी.***
***** "माझ्या कविता " ही कविता शृंगार कवितेचा पुस्तकात समाविष्ट आहे.आपल्याला माझी ही रचना आवडल्यास नक्की comment,like,share करा.🙏🙏🙏*****

0 टिप्पण्या